बाजार समिती मुख्य बाजार आवार व उपबाजार भाळवणी येथे सुरक्षिततेसाठी संपुर्ण आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.