बाजार समितीचा उपबाजार भाळवणी येथे इंडीयन ऑयल कंपनीचा स्वमालकीचा एपीएमसी किसान सेवा केंद्र या नावाने पेट्रोल पंप चालु आहे.